आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉसमधून बाहेर पडणारी चौथी कंटेस्टंट बनली ही अॅक्ट्रेस, शोच्या मधूनच झाली एव्हीक्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आकाश ददलानीबरोबर लुसेंडा निकोलस. - Divya Marathi
आकाश ददलानीबरोबर लुसेंडा निकोलस.
 
मुंबई - वीकेंड का वारमध्ये या आठवड्यात कंटेस्टेंट शिवानी दुर्गा 'बिग बॉस-11' मदून एव्हीक्ट झाल्या आहेत. बातम्यांनुसार शिवानी यांच्यानंतर मधूनच पडोसी कंटेस्टंट लुसेंडा निकोलसलाही घराबाहेर काढण्यात आले आहे. विशेष म्हणजे याचा निर्णय 'बिग बॉस'च्या सर्व कंटेस्टंटच्या वोटनुसार घेतला आहे. 

घरातील सदस्यांना मिळणार एका पडोसी कंटेस्टंटला एव्हीक्ट करण्याची संधी.. 
- 'बिग बॉस'मध्ये पडोसी कंटेस्टंट्सना एव्हीक्शन नॉमिनेशन आणि टास्कनंतर अनेकदा एखाद्या सदस्याला नॉमिनेट करण्याचा विशेष अधिकार मिळाला आहे. 
- यावेळी अपकमिंग एपिसोडमध्ये घरातील मुख्य कंटेस्संट्सना ही पॉवर दिली जाईल की ते सब्यसाची सतपथी, लव त्यागी, महजबी सिद्दिकी आणि लुसेंडा निकोलस पैकी एका सदस्याला वोट देऊन थेट एव्हीक्टर करू शकतील. 
- याठिकाणी कंटेस्टंट्सचे वोट्स घरातील अनडिझर्व मेंबरच्या आधारे असतील. त्यानुसार सदस्यांनी लुसेंडाला नॉमिनेट केले आणि वीकेंडच्या वारआधीच ती घराबाहेर पडली. 

आकाशशी जवळीकचेमुळे चर्चेत आहे लुसेंडा.. 
- घरात लुसेंडा कंटेस्टेंट आकाश ददलानीच्या क्लोज आहे. 
- आकाश नेहमी तिच्याबरोबर फ्लर्ट करताना दिसतो. दोघे जिम, किचन आणि घरातही एकत्रच असतात. 

बॉलिवूडमध्येही अॅक्टीव्ह आहे लुसेंडा 
- लुसेंडा ऑस्ट्रेलियन मॉडेल आणि योगा इन्स्ट्रक्टर आहे. ती 2010 मध्ये मिस वर्ल्ड साऊथ ऑस्ट्रेलिया होती. 
- लुसेंडाला हा किताब मिळाला तेव्हा ती अवघ्या 17 वर्षांची होती. काही ऑस्ट्रेलियन चित्रपटांतही तिने काम केले आहे. 
- लुसेंडा अक्षय कुमारच्या 'बॉस'(2010) चित्रपटातील 'पार्टी ऑल नाइट' गाण्यातही झळकली होती. 
- नुकत्याच रिलीज झालेल्या कार्तिक आर्यनच्या 'गेस्ट इन लंदन'(2017) मध्येही छोट्याशा भूमिकेत लुसेंडा झळकली होती. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, 'बिग बॉस'च्या घरातील लुसेंडा निकोलसचे निवडक PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...