आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lulia Vantur Fun Time In Salman's Private Chalet

सलमान खानच्या प्रायव्हेट कॉटेजमध्ये दिसली लुलिया वेंचूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुलिया वेंचूर, सलमान खान - Divya Marathi
लुलिया वेंचूर, सलमान खान
मुंबई- सलमान खान रोमानिअन 'गर्लफ्रेंड' लुलिया वेंचूरविषयी काही बोलण्यापासून वाचत असला तरी दोघे रिलेशनशिपमध्ये खूप सीरिअस आहेत हे नक्की. मागील दिवसांत सलमानची बर्थडे पार्टी आणि नंतर पनवेल स्थित त्याच्या फार्महाऊसमध्ये दिसलेली लुलिया अलीकडेच सलमानच्या खास कॉटेजमध्ये दिसली.
सलमानच्या खासगी कॉटेजमध्ये लुलिया...
रविवारी (10 जानेवारी) लुलियाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. कॅप्शनमध्ये लिहिले, 'When u like it #watching #interesting #gotme #apple #red #instapic'. हा फोटो सलमानच्या कॉटेजमध्ये क्लिक केलेला आहे. जेव्हा कधी सलमान लोणावळामध्ये 'बिग बॉस 9'चे शूटिंग करतो, तेव्हा एका खास कॉटेजमध्ये थांबतो. या कॉटेजमध्ये सलमानसोबत स्टे करत असलेल्या लुलियाचा हा फोटो पाहून अंदाजा लावला जाऊ शकतो, की दोघांमध्ये काही ना काही नक्की आहे.
या कॉटेजमध्ये थांबला होता सनी देओल...
मागील दिवसांत 'घायल वन्स अगेन' सिनेमाच्या प्रमोशन करण्यासाठी सनी देओल 'बिग बॉस'च्या सेटवर गेला होता. शूटिंगनंतर तो सलमानच्या कॉटेजमध्ये थांबला होता. हा फोटो त्याने टि्वटरवर शेअर केला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या कॉटेजचे फोटो...