आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Madhubala Celebrates Its 2 Years Completion On The Set

'मधुबाला'ची दोन वर्षे पूर्ण, सेटवर केक कापून झाले सेलिब्रेशन, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कलर्स वाहिनीवरील 'मधुबाला : एक इश्क एक जूनून' या लोकप्रिय मालिकेने दोन वर्षे पूर्ण केली आहेत. गेली दोन वर्षे मालिकेला मिळालेले यश सर्व टीमने सेटवर केक कापून साजरे केले. या मालिकेत लीड रोल साकारणारी मधुबाला उर्फ दृष्टी धामी आणि आर. के उर्फ विवियन डिसेना यांनी केक कापला.
मधुबाला... या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. मधुबाला आणि आर. के यांची लव्ह स्टोरी प्रेक्षकांना भावली. गेल्या दोन वर्षांत मधुबाला आणि आर. के यांच्या प्रेम कथेत आलेले चढउतार आणि प्रत्येक बदलांचे प्रेक्षकांनी स्वागत केले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सेटवर झालेले सेलिब्रेशन...