आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Madhuri And Juhi On The Sets Of Boogie Woogie At Mumbai

'बुगी वुगी'मध्ये माधुरी-जुहीने केले 'गुलाब गँग'चे प्रमोशन, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माधुरी दीक्षित आणि जुही चावला आपल्या आगामी 'गुलाब गँग' या सिनेमाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. याचनिमित्ताने या दोघी अलीकडेच बुगी वुगी या शोमध्ये पोहोचल्या होत्या. या शोचे जज जावेद जाफरी, रवी बहल आणि नावेद जाफरी आहेत. येत्या 7 मार्चला हा सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमा रिलीज होण्यापूर्वी माधुरी-जुही स्पेशल 'बुगी वुगी'चा एपिसोड प्रसारित केला जाणार आहे. या शोमध्ये जावेद जाफरी बालकलाकार साधिल कपूरसह थिरकताना दिसला. गुरुवारी हा एपिसोड शूट करण्यात आला.
यावेळी माधुरी दीक्षित ब्लॅक ब्लेजर आणि ब्लू जीन्समध्ये दिसली तर जुही चावलाने व्हाइट गाउन परिधान केला होता. दोघींनीही हा शो खूप एन्जॉय केला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'बुगी वुगी'च्या सेटवरील माधुरी आणि जुहीची खास छायाचित्रे...