आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TV होस्टच्या पार्टीत थिरकली माधुरी दीक्षित, सेल्फी मूडमध्ये दिसले सेलेब्स, पाहा Inside Pix

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध होस्ट आणि बॉलिवूड अभिनेता मनीष पॉलने सोमवारी (3 ऑगस्ट) आपला 34 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने मनीषने मुंबईतील एका हॉटेलमध्ये जंगी पार्टी आयोजित केली होती. या बर्थडे पार्टीत अभिनेत्री माधुरी दीक्षित तिचे पती डॉ. श्रीराम नेनेंसोबत पोहोचली. तर सुशांत सिंह राजपूत गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेसोबत पार्टीत दाखल झाला.
याशिवाय शमिता शेट्टी, आयुष्मान खुराना, एली अवराम, लॉरेन गॉटलिएब, कविता कौशिक, सोफी चौधरी, करण वाहीसह बरेच सेलेब्स मनीषला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आले होते. पार्टीत सर्वांनीच भरपूर धमाल केली.
पार्टीत माधुरी दीक्षित मनीषसोबत डान्स फ्लोअरवर ताल धरताना दिसली. तर अनेक सेलिब्रिटी सेल्फी मूडमध्ये दिसले. सर्वच सेलिब्रिटींनी ही पार्टी मस्त एन्जॉय केली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, मनीषच्या बर्थडे बॅशचे इनसाइड पिक्स...
बातम्या आणखी आहेत...