आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TV होस्टच्या पार्टीत नव-यासोबत दिसली माधुरी, जमली सेलिब्रिटींची मांदियाळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून - वाहबिज आणि शमिता शेट्टी, श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित, अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत - Divya Marathi
डावीकडून - वाहबिज आणि शमिता शेट्टी, श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित, अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत

मुंबईः छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध होस्ट आणि बॉलिवूड अभिनेता मनीष पॉलने सोमवारी (3 ऑगस्ट) आपला 34 वा वाढदिवस साजरा केला. मनीषच्या या बर्थडे पार्टीत अभिनेत्री माधुरी दीक्षित तिचे पती डॉ. श्रीराम नेनेंसोबत पोहोचली. तर सुशांत सिंह राजपूत गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेसोबत पार्टीत दाखल झाला.
याशिवाय शमिता शेट्टी, आयुष्मान खुराना, एली अवराम, लॉरेन गॉटलिएब, कविता कौशिक, सोफी चौधरी, करण वाहीसह बरेच सेलेब्स मनीषला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आले होते. पार्टीत सर्वांनीच भरपूर धमाल केली.
सध्या मनीष 'झलक दिखला जा रीलोडेड' हा शो होस्ट करत असून त्याच्या आगामी 'तेरे बिन लादेन-2' या सिनेमाचेही शूटिंग सुरु आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, मनीष पॉलच्या बर्थडे बॅशमध्ये पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...