आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : या स्टाईलमध्ये डॉ. श्रीराम नेनेंनी माधुरीला केले पुन्हा प्रपोज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'झलक दिखला जा' या डान्स रिअ‍ॅलिटी शोच्या सेटवर एक सुंदर प्रसंग सगळ्यांना बघायला मिळाला. या कार्यक्रमात माधुरी दीक्षितला तिचे पती डॉ. श्रीराम नेनेंनी पुन्हा एकदा सगळ्यांसमोर प्रपोज केले.
झाले असे की, या आठवड्याच्या एपिसोडमध्ये डॉ. श्रीराम नेनेंनी 'झलक...'च्या मंचावर हजेरी लावली. यावेळी माधुरीने त्यांच्यासाठी खास 'तुमसे मिलके...' हे गाणे गायले. या गाण्यानंतर डॉ. नेनेंनी आपल्या खास स्टाईलमध्ये तिला प्रपोज केले. 'झलक...'च्या सेटवर पहिल्यांदाच असे दृश्य प्रेक्षकांना बघायला मिळाले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा माधुरी आणि डॉ. नेनेंची 'झलक दिखला जा'च्या सेटवरील खास झलक...