आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahadev Aka Mohit Raina & Sonarika Bhaduria Aka Parvati Get Wet & Wild With Ex Costars

PIX : महादेव उर्फ मोहितचा लिपलॉक तर पार्वती उर्फ सोनारिकाचा बेडरूम सीन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'देवो के देव महादेव' या मालिकेत महादेव आणि पार्वतीची भूमिका साकारत असलेले मोहित रैना आणि सोनारिका भदोरिया यापूर्वीही छोट्या पडद्यावर दिसले आहेत. सोनारिकाने महादेव मालिकेत काम करण्यापूर्वी एका टीव्ही शोमध्ये तर मोहितने ५ टीव्ही शो आणि एका चित्रपटात काम केले आहे. सोनारिकाने आपल्या करिअरची सुरुवात 'तुम देना साथ मेरा' या मालिकेद्वारे केली होती.

मोहितने चित्रपट 'डॉन मुथू स्वामी' आणि पाच मालिका अंतरिक्ष, भाभी, चेहरा, बंदिनी आणि गंगा की दीजमध्ये काम केले आहे. सध्या हे दोघे भलेही 'देवों के देव महादेव'मध्ये देवांची भूमिका साकारत असले तरी यापूर्वी यांनी आपल्या सहकलाकारांबरोबर इंटिमेट सीन दिले आहेत.

जाऊद्या...पुढील फोटो पाहून तुम्ही विचलित होऊ नका कारण मनोरंजनाच्या या दुनियेत भुमिकेप्रमाणे या कलाकारांना बदलावे लागते...