आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ‘Mahadev’ Mohit Raina In Love With Mouni Roy

UNSEEN: पडद्यामागे अशी धमाल करतात पडद्यावरील देवी सती आणि महादेव !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


'देवो के देव महादेव' या मालिकेत महादेवची भूमिका साकारणारा अभिनेता मोहित रैना आणि सतीच्या भूमिकेत थोडा काळ मालिकेत झळकलेली मोनी रॉय ऑफ स्क्रिन चांगले मित्र आहेत. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली आहे.
विशेष म्हणजे पडद्यावरची ही जोडी पडद्यामागेही आयुष्यभराचे सोबती होणार असल्याची जोरदार चर्चा टीव्ही इंडस्ट्रीत रंगत आहे. मात्र या दोघांनीही याचा स्पष्ट इंकार केला आहे.
असो, मात्र या दोघांची ऑफ स्क्रिन केमिस्ट्री बघता या दोघांमध्ये कुछ तो है.. असेच म्हणावे लागेल.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि तुम्हीही बघा मोहित-मोनीची ऑफ स्क्रिन केमिस्ट्री...