आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नच बलिये 5' विनर माहीने धुमधडाक्यात साजरा केला बर्थडे, पाहा पार्टीचे फोटो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेलिव्हिजन अभिनेत्री माही विजने तिच्या वाढदिवशी मुंबईत बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. मॉडलिंगने करिअरची सुरवात केलेल्या माहीने टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम सुरु करण्यापूर्वी म्युजिक व्हिडिओमध्ये काम केले आहे.

'अकेला' मालिकेमधून तिने छोट्या पडद्यावर काम सुरु केले. काही दिवसांपूर्वी माही आणि जय भानुशाली या जोडीने ‘नच बलिये’ रिअ‍ॅलिटी शो सेशन पाचच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले.

पाहा माहीच्या बर्थडे पार्टीचे काही खास फोटो...