आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नापुर्वी प्रेग्नेंट होती महिमा चौधरी, आता दिसते अशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1997 मधील सुपरहिट फिल्म 'परदेस' मध्ये गंगाच्या भुमिकेतून प्रसिध्द झालेली महिमा चौधरी लवकरच छोट्या पडद्यावर स्टंट करताना दिसेल. एका न्यूज वेबसाइटच्या बातमीनुसार, महिमा 'खतरों के खिलाड़ी' च्या 8 व्या सीजनमध्ये कंटेस्टंट म्हणून सहभागी होणार आहे. वेबसाइटने आपल्या बातमीत लिहिलेय की, 'मेंबर्ससोबत महिमा चौधरीचे बोलणे सुरु आहे आणि सर्व काही प्लाननुसार झाले तर ती पुन्हा एकदा स्पॉट लाइटमध्ये असेल.' लग्नापुर्वीच प्रेग्नेंट झाली होती महिमा...
 
- महिमा चौधरीने 2006 मध्ये आर्किटेक्ट बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले. परंतु आता ती पतिपासून वेगळी राहतेय.
- बॉबीसोबत लग्न केल्यानंतर काही दिवसातच महिमाने आपल्या प्रग्नेंसीची घोषणा केली होती. यानंतर मीडियामध्ये बातम्या आल्या होत्या की, महिमा लग्नापुर्वीच प्रेग्नेंट असल्यामुळे तिला घाई-घाईत लग्न करावे लागले.
- परंतु महिमाने स्वतः या गोष्टीचा स्विकार केला नाही. महिमा आणि बॉबीला 10 वर्षांची मुलगी आहे. तिचे नाव आर्यना आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, 2008 मध्ये आली होती महिमाची शेवटची बॉलीवुड फिल्म...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)​
 
बातम्या आणखी आहेत...