आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malaika Arora Khan Avoids Hubby Question, But Supports Brother In Law Salman

अरबाजच्या प्रश्नावर बाळगले मौन, मलायकाने सलमानला केले सपोर्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलायका अरोरा खान, निर्माता करण जोहर - Divya Marathi
मलायका अरोरा खान, निर्माता करण जोहर
 
मुंबई: मलायका अरोरा खान, करण जोहर आणि किरण खेर यांनी मंगळवारी (26 एप्रिल) \'इंडियाज गॉट टॅलेंट\' या रिअॅलिटी शोचे सातवे सीझन लाँच केले आहे. यानिमित्तावर तीनही परिक्षक डान्स आणि मस्तीच्या मूडमध्ये दिसले. यावेळी मलायकाला पती अरबाज खानविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तिने उत्तर दिले नाही आणि पत्रकार परिषद संपवली. 
 
सलमानला केले सपोर्ट...
सध्या सलमान खान रिओ ओलम्पिकच्या गुडविल अॅम्बेसेडर बनणार असल्याची चर्चा आहे. त्यावरून बराच वादही उभा राहिला आहे. याविषयी तीनही परिक्षकांना विचारण्यात आल्यानंतर त्यांनी सलमानला सपोर्ट केले. मलायकाच्या सांगण्यानुसार, \'सलमानला एखाद्या खास कारणामुळे निवडण्यात आले आहे. अथॉरिटीला माहिती आहे, सलमान आल्याने त्यांना फायदा होऊ शकतो आणि स्पोर्ट्सला वाव मिळेल.\'
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंट्समधील मलायका, करण जोहर, किरण खेर यांचे PHOTOS...