आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बालिका वधू\'ची अॅक्ट्रेस लवकरच बनणार \'मम्मी\', पतीसोबत गोव्यात घालवतेय क्वालिटी टाईम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कलर्स वाहिनीवर प्रसारित होणारी लोकप्रिय मालिका 'बालिका वधू'मधील अभिनेत्री मालिनी कपूर लवकरच आई बनणार आहे. सध्या मालिनी पतीबरोबर गोवामध्ये हॉलिडे एंजॉय करत आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले की, ती तिच्या पहिल्या बाळाबद्दल फारच उत्सुक आहे. दोघांनी सोशल मीडीयावर काही फोटोही पोस्ट केले आहेत ज्यात दोघे क्वालिटी टाईम घालवताना दिसत आहेत. मालिनीने 'बालिका वधू' तसेच 'रब से सोना इश्क' या मालिकांतही दिसली आहे. 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मालिनी आणि तिच्या पतीचे 4 PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...