आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mallaika Ranvijay Ayushman At Anushka Dandekar Bash

PHOTOS : टीव्ही अ‍ॅक्टर अनुष्काच्या पार्टीत मलायकासह इतर कलाकारांची मस्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध टीव्ही होस्ट रणविजय सिंहची एक्स गर्लफ्रेंड अनुष्का दांडेकरने काल (२६ जुलै, शुक्रवार) एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये अनुष्काने छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांना आमंत्रित केले होते.

पार्टीमध्ये रणविजय सिंह, रघु राम, राजीव लक्ष्मण, आशीष चौधरी, अंगद बेदी, आयुष्मान खुराना, मलायका अरोरा खान, आदिती गोवित्रीकर आणि इतरही कलाकारार सहभागी झाले होते. परंतु अनुष्काने ही पार्टी कोणत्या कारणामुळे दिली हे काही समजू शकले नाही.

या पार्टीचे फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...