आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहाहा!... मल्लिकाने पुन्हा दाखविला हॉट अंदाज, कॅमे-यासमोरच घेतला 'KISS'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'मर्डर'च्या काळातील हॉट मल्लिका शेरावत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर आली आहे. द बॅचलरेट इंडिया- मेरे ख़यालों की मल्लिका' शोवर एका कंटेस्टेंटला किस करून मल्लिकाने शोमध्ये वातावरण तापवले आहे.
शोमध्ये सर्व बॅचलर्स मल्लिकाला आपलेसे करण्यासाठी वेगवेगळे हटके आणि रोमांटिक प्लान करीत आहेत. यातीलच एक कंटेस्टेंट विजयचे प्रेम मल्लिकाच्या डोक्यात इतके घुसले की त्याच्यासोबत इंटीमेट होण्यापासून त्या रोमांटिक रात्री ती स्व:तला रोखू शकली नाही व विजयला तिने कॅमे-यासमोरच स्मूच केले.
कसे जिंकले विजयने मल्लिकाचे मन... पाहा पुढे...