आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mandar Chandwadkar And Many More Tv Stars Posted Pics On Social Media

TV स्टार्स कुटुंबीय आणि मित्रांसोबत साजरा करतायेत गणेशोत्सव, पाहा खास PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः डावीकडून - अभिनेत्री देवोलिना, उजवीकडे (वर) - पत्नीसोबत करण आणि मंदार आपल्या कुटुंबीयांसोबत)
मुंबईः देशभरात सध्या गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. गणरायाचे दहा दिवसांसाठी जल्लोषात आगमन झाले आहे. काही ठिकाणी शुक्रवारी दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात आला आहे. सामान्यांप्रमाणेच बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांमध्येही गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येतोय.
टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींच्या घरी गणराय विराजमान झालेले आहेत. मनीष पॉल, भारती सिंह, तारक मेहता का उल्टा चष्मा फेम अभिनेते मंदार चांदवडकरसह अनेक सेलिब्रिटींनी आपल्या बाप्पासोबतची खास छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा, छोट्या पडद्यावरील सेलिब्रिटी कसा साजरा करत आहेत गणेशोत्सव...