Home »TV Guide» Maniesh Paul Amazing Body Transformation

Fat To Fit होऊन असा दिसू लागला हा टीव्ही अॅक्टर, का उचलले हे पाऊल

दिव्य मराठी वेब टीम | Apr 13, 2017, 11:51 AM IST

टीव्ही अॅक्टर आणि होस्ट मनीष पॉलने स्वतःला पुर्णपणे फॅट टू फिटमध्ये ट्रान्सफॉर्म केले आहे. मनीषने आपल्या इंस्टाग्रामवर एक Then अँड Now फोटो शेयर केला. यामध्ये मनीष पहिल्याच्या तुलनेत फिट दिसत आहे. मनीषने फॅट टू फिट होण्याचा प्रवास ऑगस्ट 2016 मध्ये सुरु केला. यानंतर आत्ताशी त्याला परफेक्ट बॉडी मिळाली आहे.यासाठी मनीषने केले ट्रान्सफॉर्मेशन...

मनीषने सांगितले की, 'मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये मला सलमानच्या वर्ल्ड टूर 'Da-Bang'मध्ये सहभागी होण्याची ऑफर आली. परंतु मी कुप टेंशनमध्ये आलो. मी त्यांना माझी कंडीशन सांगितली, तर ते म्हणाले काळजी करु नको, हे पुढच्या वर्षी होईल. मी खुप खुश झालो आणि ठरवले की, सलमानसोबत जायचे असेल तर मला फिट व्हावेच लागेल. येवढेच नाही तर मी निश्चय केला की, येवढे फिट व्हायचे की, स्टेजवर शर्टलेस होऊन जाता येईल. मी तेव्हापासून ट्रान्सफॉर्मशनवर फोकस केला आणि आता मला परफेक्ट बॉडी मिळाली आहे.'

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या मनीषसंबंधीत काही गोष्टी आणि ट्रान्सफॉर्मेशन नंतरचे 9 PHOTOS...

Next Article

Recommended