आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 35 वर्षांचा झाला TV होस्ट मनीष पॉल, शाळेतल्या मैत्रिणीसोबत केले लव्ह मॅरेज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पत्नी संयुक्ता आणि मुलगी सेशासह अभिनेता मनीष पॉल) - Divya Marathi
(पत्नी संयुक्ता आणि मुलगी सेशासह अभिनेता मनीष पॉल)
एन्टरटेन्मेंट डेस्कः छोट्या पडद्यावरुन मोठ्या पडद्यापर्यंत यशस्वी वाटचाल करणारा अभिनेता मनीष पॉल आज (3 ऑगस्ट) आपला 35 वा वाढदिवस साजरा केला. मनीषला इंडस्ट्रीत आता वेगळ्या परिचयाची गरज उरलेली नाही. त्याने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत भरपूर यश मिळवले. सिनेमांसाठी मात्र त्याला आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे.

मनीषचा जन्म 3 ऑगस्ट 1981 रोजी मुंबईत झाला, मात्र त्याचे बालपण दिल्लीत गेले. दिल्लीतील एपीजे स्कूल, शेख सराय येथून मनीषने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दिल्ली युनिव्हर्सिटीमधूनल व्होकेशनल स्टडीज कॉलेजमधून टुरिज्म या विषयात बीए पूर्ण केले. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनातच मनीषने अँकरिंग सुरुं केले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो मुंबईत दाखल झाला.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, कसा झाला मनीषचा प्रवास...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...