आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss10: 8 दिवसांनंतर परतला मनु, सर्वात आधी हिला दिली आईच्या निधनाची बातमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आईच्या निधनानंतर घराबाहेर गेलेला मनु पंजाबी याची बिग बॉसच्या घरात रिएंट्री झाली आहे. 2 डिसेंबर आजारपणामुळे मनुच्या 69 वर्षीय आईचे निधन झाले होते. त्यामुळे मनुला मधूनच शो सोडून जावे लागले होते. त्यानंतर गेले 8 दिवस तो बिग बॉसच्या घराबाहेर होता. 3 डिसेंबरला जोधपूरला पोहोचलेला मनु 11 डिसेंबरला 'बिग बॉस' मध्ये परतला आहे.

सर्वात आधी प्रियंकाला सांगितले..
मनु 'बिग बॉस'मध्ये परतला आहे. पण सध्या तो प्रियंका जग्गाबरोबर सिक्रेट रूममध्ये राहत आहे. प्रियंकाने मनुला रूममध्ये येताना पाहिले आणि ती आनंदाने नाचायलाच लागली. पण मनुने जेव्हा तिला आईच्या निधनाबाबत सांगितले तेव्हा मात्र तिला धक्का बसला. तिने मनुचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, मनु परत आल्यानंतरचे सिक्रेट रूममधील PHOTOS..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...