आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Many Celebs Spotted In Mohit Malik Birthday Party

टीव्हीच्या \'व्हिलन\'ने सेलिब्रेट केला बर्थडे, पोहोचले अनेक TV सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहित मलिक-अदिती - Divya Marathi
मोहित मलिक-अदिती
टीव्ही अभिनेत्री अदितीने पती आणि टीव्ही अभिनेत्री मोहित मलिकची बर्थडे पार्टी दिली. मीडियासोबत बातचीत करताना मोहितने पत्नी अदिती आणि मित्रांचे पार्टीसाठी आभार मानले आणि स्वत:साठी बर्थडे साँग गायले.
'व्हिलेन बनून झाला होता लोकप्रिय'
मोहितला 'डोली अरमानो की' या टीव्ही शोमधून लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेत त्याने सम्राट सिंह ठाकुरची नकारात्मक भूमिका साकारली होती. मोहित आणि अदिती 'नच बलिए 4'मध्ये दिसले होते.
मोहितच्या बर्थडे पार्टीत टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अनेक नावाजलेले स्टार्स उपस्थित होते. त्यामध्ये रवी दुबे, रश्मि देसाई, शिविन नारंग, स्मृती कालरा, विवियन डिसेना, वहाबी दोराबजी, गौरव गेरा, मृणाल ठाकुर, पूजा गौर, गणेश हेगडे, पूजा बोस, कुणाल वर्मा, जूही परमार, सचिन श्रॉफ आणि वरुण शर्मा यांची नावे सामील आहेत. या सर्वांनी मोहितला बर्थडेच्या शुभेच्छा दिल्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या पार्टीतील पोहोचलेल्या कलाकारांची PHOTOS...