आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mata Parvati Aka Sonarika Bhadoria Gets An Image Make Over

छायाचित्रांमध्ये बघा \'देवो के देव महादेव\'मधील माता पार्वतीचा REAL LOOK

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सोनारिका भदोरिया हे नाव आता भारतीय टीव्ही इंडस्ट्रीत सगळ्यांच्या परिचयाचे झाले आहे. छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'देवो के देव महादेव' या मालिकेत सोनारिका माता पार्वतीच्या भूमिकेत दिसत आहे. या भूमिकेमुळे सोनारिका घराघरांत पोहोचली आहे.
तसे पाहता सोनारिकाने आपल्या करिअरची सुरुवात 'तुम देना साथ मेरा' या मालिकेद्वारे केली होती. या मालिकेत सोनारिकाने अभिलाषाची भूमिका साकारली होती. मात्र खरी प्रसिद्धी तिला 'देवो के देव महादेव' या मालिकेतील माता पार्वतीच्या भूमिकेमुळे मिळाली.
आज आम्ही तुम्हाला मालिकेत पारंपारिक रुपात दिसणा-या सोनारिकाची काही खासगी छायाचित्रे दाखवत आहोत. या छायाचित्रांमध्ये सोनारिकाचे मॉर्डन रुप तुम्हाला बघायला मिळेल.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा सोनारिकाचा रिअल लूक...