आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा \'भाभीजी घर पर है\' म्हणत शेजारणीवर डोळा ठेवणा-या तिवारीजींच्या ख-या \'अंगुरी\'ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः छोट्या पडद्यावर अगदी हटके अंदाजात सादर होणारी मालिका म्हणजे 'भाभीजी घर पर है'. ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र खास आहे, विशेषतः तिवारीजींविषयी काय बोलावे... साधे-सरळ दिसणारे तिवारीजी अनिता भाभीला खुश करण्यासाठी ज्या काही करामती करत असतात, त्या लाजवाब आहेत. पडज्यावर तिवारीजींना अनिता भाभी आणि अंगुरीसोबत आपण पाहतोय, मात्र या तिवारीजींचे खरे नाव काय, त्यांची खासगी आयुष्यातील अंगुरी अर्थातच त्यांची पत्नी कोण आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

चला तर मग भेटुयात, तिवारीजींना...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...