आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'बिग बॉस'च्या घरात कॉमनर म्हणून झाली या मॉडेलची एंट्री, येथे करायची जॉब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वादग्रस्त सो 'बिग बॉस-11' ची सुरुवात झाली आहे. गेल्या वेळीप्रमाणे यावेळीही शोमध्ये सेलिब्रिटी कंटेस्टेंटबरोबर कॉमनर्सचीही एंट्री झाली आहे. यापैकीच एक म्हणजे दिल्लीतील मॉडेल बंदगी कालरा. बंदगी 'ब्युटी विथ ब्रेन' असल्याचे म्हटले जात आहे. बंदगी मॉडेलिंग करते पण त्याचबरोबर तिने इंजिनीअरींगचे शिक्षणही केले आहे. बंदगी सद्या मुंबईत राहते. 

सॉफ्टवेअर कंपनीत सिनिअर इंजिनीअर आहे बंदगी.. 
- बंदगी सॉफ्टवेयर कंपनी कॅपेजेमिनी इंडियामध्ये सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तिने बीटेकची डीग्री घेतली आहे. 
- 25 वर्षांची बंदगी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह आहे. नेहमी ती हॉट फोटो अपलोड करत असते. 
- शोपूर्वी बंदगीने म्हटले होते की, तिच्या मनात काय सुरू आहे हे ती चेहऱ्यावरून कधीही जाणनू देणार नाही. 

बेनफशाला देणार टक्कर 
- आतापर्यंत बेनफशा सुनावाला या सिझनची सर्वात हॉट कंटेस्टंट असल्याचे म्हटले जात होते. पण बंदगीची एंट्री झाल्यानंतर आता या दोघींमध्ये या मुद्द्यावरून काट्याची टक्कर होणार असा अंदाज लावला जात आहे. 
- बंदगी तिच्या बोल्ड अॅटिट्यूडमुले शोमधील सेलेब्रिटी कंटेस्टेंटनाही काट्याची टक्कर देऊ शकते. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, बंदगी कारलाचे काही लेटेस्ट इंस्टाग्राम PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...