आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Highly Educated: जाणून घ्या किती शिकले आहेत तुमचे आवडते टीव्ही सेलेब्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या आवडत्या स्टार्सच्या खासगी आयुष्यात सध्या काय सुरु आहे, तो प्रत्येक क्षणाला काय करतो हे जाणून घेण्याची उत्सूकता प्रत्येकाला असते. त्यांच्या माहित नसलेल्या अनेक गोष्टी आपण जाणून घेण्यासाठी बैचेन होतो. ते फावल्या वेळेत काय करतात किंवा काय परिधान करतात, याचे अपडेट आपल्याला हवे असते. अनेकांना त्यांच्या भूतकाळाविषयीदेखील इंटरेस्ट असतो. असेच काहीसे त्यांच्या शिक्षणाविषयीसुध्दा आहे.
अनेकांना स्टार्स किती शिकले आहेत, हे जाणून घेण्याची प्रचंड उत्कंठा असते. बॉलिवूड स्टार्सचे शिक्षण तुम्हाला माहितच आहे. मात्र टीव्ही स्टार्सच्या शिक्षणाविषयी क्वचितच लोकांना ठाऊक असेल. अनेक टीव्ही स्टार्सनी उच्चशिक्षण घेऊनसुध्दा मालिकांमध्ये अभिनय केला आहे. यातील काहीजण बी-फार्म तर काही इंग्लिशमध्ये पदवी शिक्षण घेऊन आले तर कुणी विविध विषयांत पदवी शिक्षण घेतले आहेत. इतके शिकूनसुध्दा या स्टार्सनी आपल्या शिक्षणाच्या वेगळे क्षेत्र निवडले.
चला तर मग जाणून घेऊया टीव्ही स्टार्सच्या शिक्षणाविषयी...वाचा तुमचे आवडते टीव्ही स्टार्स किती शिकले आहेत...