आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet Kapil Sharma’S New Family Member, Zanjeer

कपिल शर्माच्या घरात होणार एका सदस्याचे आगमन, पाहा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(विनोदवीर कपिल शर्मा जंजीरसह)
मुंबई: कॉमेडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा विनोदवीर कपिल शर्माच्या कुटुंबात नवीन सदस्याची एंट्री झाली आहे. अलीकडेच, त्याने आणि त्याच्या टीमने एक लॅब्राडोर डॉग दत्तक घेतला आहे. या डॉगचे नाव जंजीर असून यापूर्वी तो पोलिसांना मदत करत होता.
कपिलच्या नवीन सदस्याविषयी जाणून घेण्यासाठी Divyamarathi.comने त्याच्याशी बातचीत केली. त्याने सांगितले, 'मी नुकताच एका गणे नावाच्या तरुणाला भेटलो. तो एका चांगल्या कुटुंबातला आहे. गणेश भटकणा-या प्राण्यासाठी एका संस्था चालवतो. मी त्याच्या या कामाने खूप प्रभावित झालो आणि निश्चय केला, की या डॉगीला दत्तक घेऊन संस्थेसाठी मदत करूया. जंजीर सुरुवातीला पोलिसांच्या टीममध्ये होता. तो आता निवृत्त झाला आहे. मी आणि माझ्या टीमने त्याला दत्तक घेतले आहे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कपिलच्या नवीन सदस्य जंजीरची छायाचित्रे...