आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत टीव्ही इंडस्ट्रीच्या सिंगल मॉम्स, जाणून घ्या त्यांच्याविषयी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीव्ही इंडस्ट्रीमध्ये नाव कमावणा-या अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्या यशस्वी अभिनेत्रीसोबत सिंगल मदरसुध्दा आहेत. आपल्या मुलांची जबाबदारी एकटीने उचलण्याचे धाडस त्यांनी खासगी आयुष्यात दाखवले आहे. सिंगल मदर होणे दिसते तेवढे सोपे नाही. मात्र या टीव्ही अभिनेत्रींनी त्याचे धाडस दाखवले आणि आपल्या मुलांचे संगोपन करू लागल्या आहेत. शूटिंगमधून वेळ मिळताच त्या आपल्या मुलांसोबत वेळ घालवता. करिअरमध्ये अनेक उतार-चढ येऊनदेखील त्यांना आई होण्याचे कर्तव्य पूर्णपणे पार पाडले. आईचे कर्तव्य पार पाडत असतानाच त्यांनी इंडस्ट्रीमध्ये नावही कमावले आहे.
सिंगल मदर्स म्हणून मुलांचा सांभाळ करणा-यांमध्ये काम्या पंजाबी, उर्वशी ढोलकिया, श्वेता तिवारी, मोना अंबेगाओकंर, पूजा बेदीसारख्या प्रसिध्द अभिनेत्री सामील आहेत. या पॅकेजच्या माध्यमातून जाणून घ्या टीव्ही इंडस्ट्रीमधील सिंगल मदर्सविषयी.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून भेटा टीव्ही जगातील सिंगर मदर्स असलेल्या अभिनेत्रींना...