आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet The Top TV Actresses Who Made Their Comeback After Marriage

लग्नानंतर संपुष्टात आले नाही या 7 TV अभिनेत्रींचे करिअर, असे केले कमबॅक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री निगार खान लवकरच छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. लग्नानंतर ही अभिनेत्री टीव्ही इंडस्ट्रीपासून दूर झाली होती. परंतु आता पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. निगारच्या सांगण्यानुसार, टीव्ही तिचे पहिले प्रेम आहे आणि ते ती कधीच विसरू शकत नाही. निगारने जुलै 2015मध्ये पाकिस्तान बिझनेसमन खय्याम शेखसोबत लग्न केले होते. छोट्या पडद्यावर तिचे कमबॅक 'बालवीर'मधून होणार आहे. त्यात ती सुपरविचची भूमिका साकारताना दिसणार आहे.
लग्नानंतर पुन्हा परतली दृष्टी...
निगार पहिला अभिनेत्री नाहीये, जी लग्नानंतर टीव्हीवर कमबॅक करतेय. यापूर्वी टीव्हीच्या अनेक लोकप्रिय अभिनेत्री आहे, ज्यांनी लग्नानंतर टीव्ही इंडस्ट्रीत कमबॅक केले आहे. या यादीत दृष्टी धामीचे नाव सामील आहे. बिझनेसमन बॉयफ्रेंड नीरज खेमकासोबत लग्न केल्यानंतर दृष्टीने जवळपास 5 महिन्यांचा ब्रेक घेतला आणि नंतर टीव्हीवर कमबॅक केले.
एका मुलाखतीत दृष्टीने सांगितले होते, 'मला माझ्या लग्नाविषयी खूप उत्सूकता होती. परंतु लग्नानंतर माझ्याकडे करण्यासारखे काहीच नव्हते. प्रत्येकजण त्यांच्या कामात बिझी होते. म्हणून मी पुन्हा एकदा अभिनय करण्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या इतर टीव्ही अॅक्ट्रेसेसविषयी...