आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे दिव्यांकाची नणंद, भेटा विवेक दहियाच्या FAMILYला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्यांका आणि तिची नणंद रिया, दूस-या फोटोमध्ये भाऊ विवेकसोबत रियादिव्यांका आणि तिची नणंद रिया, दूस-या फोटोमध्ये भाऊ विवेकसोबत रिया - Divya Marathi
दिव्यांका आणि तिची नणंद रिया, दूस-या फोटोमध्ये भाऊ विवेकसोबत रियादिव्यांका आणि तिची नणंद रिया, दूस-या फोटोमध्ये भाऊ विवेकसोबत रिया
एंटरटेन्मेंट डेस्क: टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी 8 जुलैला विवेक दहियासोबत विवाहबंधनात अडकली आहे. हा लग्नसोहळा होमटाऊन भोपाळमध्ये भरपावसात झाला. भोपाळमधील तरुणी दिव्यांकाने टीव्ही इंडस्ट्रीत वेगळी ओळख मिळवली आहे. तसेच चंदीगढमध्ये जन्मलेल्या विवेक दहियाचे जाट कुटुंबाशी नाते आहे. त्याने यूकेमधून शिक्षण घेऊन ग्लॅमर इंडस्ट्रीत येण्यापूर्वी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम केले आहे.
एमबीए होल्डर आहे दिव्यांकाची नणंद...
विवेक चंदीगढच्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबातील मुलगा आहे. त्याचे वडील वकील आणि आई हाऊसवाइफ आहे. विवेकची धाकटी बहीण रिया दहिया एमबीए होल्डर आहे. विवेक धाकट्या बहिणीच्या खूप क्लोज आहे. तो तिच्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करतो. दिव्यांका-विवेकच्या लग्नानिमित्त आम्ही तुम्हाला आज विवेकच्या कुटुंबाची भेट घालून देणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दिव्यांकाच्या सासरच्यांचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...