मुंबई: '
बिग बॉस 8'च्या मंगळवारच्या (7 ऑक्टोबर) एपिसोडमध्ये बॉलिवूड अभिनेत्री मिनिषा लांबाने
आपली प्रतिस्पर्धी दीपशिखासोबत गप्पा मारताना स्वीकार केले, की तिला बॉयफ्रेंड आहे.
मिनिषा बॉलिवूडचा प्रसिध्द चेहरा आहे. मिनिषा सध्या लाइमलाइटपासून दूर आहे. मिनिषा मुंबईच्या जुहू परिसरातील ट्रायलॉजी नाइट क्लबचा मालिक रयान थामला डेट करत आहे. दोघांच्या नात्याला जवळपास एक वर्ष होत आहे.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, रयान थाम आणि मिनिषा काही दिवसांपूर्वी बेल्जिअमला फिरायला गेले होते. दोघे आपल्या नात्याविषयी गंभीर असून लवकरच लग्नगाठीत अडकणार असल्याचे कळते. दोघांचे कुटुंबीय त्याच्या नात्याशी सहमत आहेत, असे सूत्रांकडून समजते. सध्या मिनिषा 'बिग बॉस'च्या घरात आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मिनिषा लांबा आणि रयान थामचे फोटो...