आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 वर्षांपासून सुरू असलेल्या 'तारक मेहता..' मधील या Mistakes कधी लक्षात आल्या..!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्ध कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ने नुकतेच 2000 एपिसोड्स पूर्ण केले आहेत. जुलै 2008 मध्ये हा शो सुरू झाला होता. त्यानंतर गेल्या 8 वर्षांमध्ये प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक पसंतीचा शो म्हणून या शोने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. पण या शोमध्ये अनेक मिस्टेक्सही झालेल्या आहे. पाहूनही लोकांच्या त्या लक्षात आलेल्या नसतील. किंवा त्याकडे कोणी लक्ष दिलेले नसेल. अशाच काही मिस्टेक्स आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, गेल्या आठ वर्षात आपल्या नजरेतून निसटलेल्या काही Mistakes..
बातम्या आणखी आहेत...