आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 वर्षांपासून हसवणा-या 'तारक मेहता...'मध्ये झाल्यात या चुका, चटकन येतात लक्षात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दिलीप जोशी आणि दिशा वाकाणी - Divya Marathi
'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दिलीप जोशी आणि दिशा वाकाणी
मुंबई: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या लोकप्रिय मालिकेने नुकते च 2000 एपिसोड्सचा टप्पा गाठला आहे. जुलै 2008मध्ये हा शो सुरु ऑनएअर झाला होता. मागील आठ वर्षांपासून या मालिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. मात्र या शोमध्ये अनेक चुका झाल्या आहेत. कदातिच आजापर्यंत या चुका कुणाच्याच लक्षात आल्या नसतील.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मालिकेत झालेल्या आणि चटकन लक्षात येणा-या काही मिस्टेक्स...
बातम्या आणखी आहेत...