आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नागिन' फेम अॅक्ट्रेस पोहोचली लालबागच्या राजाच्या दर्शनाला, पहिल्यांदाच बॉयफ्रेंड दिसला सोबत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'नागिन' फेम अॅक्ट्रेस मोनी रॉय अलीकडेच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचली होती. यावेळी तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंड मोहित रैनासुद्धा दिसला. 'देवों के देव महादेव' या मालिकेत महादेवाच्या भूमिकेसाठी मोहित रैनाला ओळखले जाते. सध्या मोहित 'चक्रवर्ती अशोक सम्राट' या मालिकेत दिसत आहे.

पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले मोनी-मोहित
मोहित रैना आणि मोनी रॉय यांनी अद्याप आपल्या प्रेमाची सार्वजनिकरित्या कबुली दिलेली नाही. सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणे हे दोघे आजवर टाळत होते. पहिल्यांदाच ही जोडी लालबागच्या राजाच्या दर्शनसाठी एकत्र आली. यावेळी व्हाइट कलरच्या ड्रेसमध्ये मोनी नेहमीप्रमाणे सुंदर दिसली.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या मोहित-मोनीची खास छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...