आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: \'जस्‍सी\'चा अश्लील एमएमएस झाला लीक!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'जस्सी जैसी कोई नहीं' या मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री मोना सिंग 'क्‍या हुआ तेरा वादा' मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. परंतु सध्या एक अश्लील एमएमएस क्लिपमुळे तिच्याकडे शंकेने पाहिले जात आहे.

या क्लिपमधील मॉडेल मोना सिंगसारखी दिसणारी आहे. २३ सेकंदाची ही क्लिप एका स्मार्टफोनद्वारे तयार करण्यात आल्याचा अंदाज आहे. या क्लिपमध्ये दिसणारी मॉडेल नग्न अवस्थेत आहे. टेलिव्हिजन इंडस्ट्री या 'एमएमएस'कडे शंकेने पाहत आहे.

या क्लिपमध्ये मोना सिंगसारखी दिसणारी मॉडेल किचनमध्ये व्हिडिओग्राफरला पोझ देताना दिसत आहे.


ही क्लिप अश्लील असल्यामुळे आम्ही तुम्हाला त्यातील काही निवडक स्क्रिनशॉटस् दाखवत आहोत.