आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोना सिंगच्या आकर्षक लूकचे रहस्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनी वाहिनीवरील 'क्या हुआ तेरा वादा' या मालिकेतील मोना सिंगच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळत आहे. मोनाच्या अभिनयाची नव्हे तर तिच्या लूकचेही कौतूक केले जात आहे. मोनाच्या आकर्षक लूकचे रहस्य जाणून घेण्यासाठी नक्कीच तिचे फॅन्स खूप आतुर आहेत.
खरं तर मोनाची दैनंदिन दिनचर्या खूपच बिझी असते. मोना स्वतःला फिट ठेवण्यासाठी कडक रुटीन पाळते. मोना रोज सकाळी साडे सहा वाजता जिमला जाते. तेथे ती दोन तास वर्कआउट करते. सोबतच हेल्दी डाएट घेते. डाएटमध्ये प्रोटीन्स आणि विटामिन्स घेण्यावर तिचा भर असतो. सोबतच डायटिशनने सांगितल्याप्रमाणे मोना दिवसभरात दोन-तीन वेळा थोडे थोडे खाते. हेच मोनाच्या नवीन लूकचे रहस्य आहे.