'बिग बॉस10' ची कंटेस्टंट राहिलेली, भोजपुरी अॅक्ट्रेस मोनालिसाने काही दिवसांपुर्वीच एक फोटोशूट केले. यामध्ये ती खुप स्टनिंग दिसत आहे. मोनालिसाने यामधील काही फोटोज इंस्टाग्रामवर शेयर केले. मोनालिसाने बिग बॉसमध्ये सेलिब्रिटी कंटेस्टंट म्हणून एंट्री घेतली होती. येथे कॉमनर मनु पंजाबीसोबत तिची जवळीक दिसली. परंतु तिने शोमधून इविक्ट होण्याअगोदरच बॉयफ्रेंड विक्रांत सिंह राजपूतसोबत 'बिग बॉस' च्या घरातच लग्न केले. विक्रांत हा भोजपुरी अॅक्टर आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा मोनालिसाच्या लेसेट्स फोटोशूट...