आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Most Romantic Moments Of Ram Kapoor With Wife Gautami Gadgil

PHOTOS : बघा राम कपूर आणि गौतमीचे वैवाहिक आयुष्यातील रोमँटिक क्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जेव्हा रिल लाईफमधील लव्ह स्टोरीचे रुपांतर रिअल लाईफ लव्ह स्टोरीत होतं, तेव्हा तो अनुभव खूप सुखद असतो. अनेक सेलिब्रिटींनी आपल्या रिल लाईफ प्रेमाचे रुपांतर रिअल लाईफमध्ये केले आणि प्रेमाचे लग्नात.

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध सेलिब्रिटी राम कपूर आणि गौतमी गाडगीळ यांची कहाणीसुद्धा काहीशी अशीच आहे. 'घर एक मंदिर' या मालिकेच्या सेटवर राम कपूर आणि गौतमी गाडगीळचे सुत जुळले. त्यांनी आपल्या प्रेमाचे रुपांतर लग्नात केले. आज हे दोघे दोन मुलांचे आईवडील असून त्यांच्या मुलांची नावे सिया आणि अक्स अशी आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या या दोघांच्या लव्हस्टोरीबद्दल आणि बघा त्यांच्या आयुष्यातील खासगी क्षण...