आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही कलाकारही बिनधास्त देतात इंटीमेट सीन्स, पाहा मालिकांमधील बोल्ड सीन्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आजकाल बॉलिवूडसह छोट्या पडद्यावरसुध्दा बोल्ड सीन्स आपल्याला पाहायला मिळतात. टीव्ही कलाकारांनाही आता लिपलॉक सीन्स अथवा इंटीमेट देण्यात अडचण नसते. सर्वात पहिले लिपलॉक सीन देणारी साक्षी तंवर आणि राम कपूर यांची जोडी मानली जाते. सोनी चॅनलवर प्रसारित होणा-या 'बडे अच्छे लगते है' या मालिकेत दोघांचे इंटीमेट सीन्स प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. यांच्या किसींग सीन्स टीव्ही इंडस्ट्रीसह बॉलिवूडमध्येही खळबळ उडवली होती.
आता कोणत्याही मालिकेत तुम्हाला बोल्ड सीन्स दिसून येतील. स्टार प्लसवर 'सुहानी सी लडकी'पासून 'ये है मोहब्बते'पर्यंत सर्वच मालिकांमध्ये इंटीमेट सीनची झलक पाहायला मिळते. केवळ राम कपूर आणि साक्षी तंवरच नव्हे झी टीव्हीवर प्रसारित होणा-या 'सपने सुहाने लडकपन के'मध्ये रुपल त्यागी आणि अंकित गेरा यांनी शोचा टीआरपी वाढवण्यासाठी ऑनस्क्रिन लिपलॉक दिला.
लाइफ ओकेवर प्रसारित होणा-या 'दो दिल एक जा'साठी अभिनेत एजाज खानने निकितासोबत किसींग सीन देला. लाइफ ओकेच्या रिअॅलिटी शो 'बॅचलरेट इंडिया'मध्ये मल्लिका शेरावतने शोमध्ये एका स्पर्धकासोबत लिपलॉक दिला होता. सनाया ईराणी आणि वरुण सोबित हेदेखील ऑनस्क्रिन इंटीमेट झाले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अशाच काही इंटीमेट झालेल्या टीव्हीवरील लोकप्रिय जोड्या...