(फोटोः मॉडेल आणि अभिनेत्री गौहर खान)
'
बिग बॉस'च्या आठव्या पर्वात सेलिब्रिटींची फॅशन आणि त्यांचा फून ऑन ड्रामा बघायला मिळत आहे. मात्र तरीदेखील चाहते गेल्या पर्वाची विजेती गौहर खानचा ड्रामा आणि तिचा ड्रेसिंग सेन्स मिस करत आहेत. तिची तुलना या पर्वातील स्पर्धक करिश्मा तन्नासोबत केली जात आहे.
उल्लेखनीय म्हणजे शोचा होस्ट
सलमान खानने हे बोलूनसुद्धा दाखवले आहे. सलमान म्हणाला होता, की करिश्मा गौहर खानप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत आहे. 'बिग बॉस'च्या सातव्या पर्वात गौहर खान प्रत्येक दिवशी चर्चेत होती. ती 'बिग बॉस'च्या घरातील हॉटेस्ट आणि स्टायलिश स्पर्धक होती. या मॉडेल आणि अभिनेत्रीने
आपल्या स्टाइलच्या बळावर आपली फॅन फॉलोईंग निर्माण केली आहे. सध्या गौहर 'इंडिया रॉ स्टार' हा सिंगिंग रिअॅलिटी शो होस्ट करत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा गौहर खानची 10 बेस्ट ग्लॅमरस छायाचित्रे आणि जाणून घ्या तिचा डाएट प्लान...