आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : मियामीत पोहोचली \'...महादेव\' फेम मौनी, बीचवर दिसली टू पीसमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मियामी बीचवर मौनी रॉय)
मियामीः टीव्हीवर गाजलेल्या 'देवों के देव.. महादेव' (आता ऑफएअर) या मालिकेत सतीचे पात्र साकारुन घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मौनी रॉय सध्या फ्लोरिडा येथील मियामी शहरात आहे. येथे ती अलीकडेच बीचवर एन्जॉय करताना दिसली. यावेळी ती ब्लू कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली. याशिवाय काही फोटोजमध्ये ती टू पीसमध्ये दिसत आहे.
मौनी गेल्या काही दिवसांपासून परदेशवारी करत आहे. गेल्या शनिवारी आणि रविवारी ती न्यूयॉर्कमध्ये होती. येथे ती अभिनेता अमित टंडनच्या बहिणीच्या लग्नात सहभागी झाली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, मियामीत क्लिक झालेली मौनीची खास छायाचित्रे...