आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिव्हीच्या नागीणने बॉयफ्रेंडबरोबर साजरे केले New Year, पाहा हॉलिडे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नागीण २ या टिव्ही शोमधील प्रमुख अॅक्ट्रेस मौनी रॉयने नव्या वर्षाचे स्वागत बॉयफ्रेंड मोहित रैनाच्या साथीने अत्यंत जल्लोषात केले. तिच्या हॉलिडेचे काही फोटो तसनीम 6990 नावाच्या एका अकाऊंटवर शेयर करण्यात आले आहेत. मौनी बॉयफ्रेंडबरोबर गोव्यात चिल करत असल्याचे यात दिसत आहे. 

'..महादेव'पासून सुरू झाले अफेयर 
मोहित आणि मौनी दोघेही 'देवों के देव...महादेव' या टिव्ही शोमधून प्रसिद्ध झाले आहेत. मोहीत या शोमध्ये बगवान शंकराच्या तर मौनी सतीच्या भूमिकेत होती. या शोच्या सेटवरच मोहित आणि मौनी यांचे अफेयर सुरू झाले अशा चर्चा होत्या. पण त्यांनी याबाबत थेट काहीही बोलणे टाळले आहे. मोहीतने 'चक्रवर्ती अशोक सम्राट' मालिकेत सम्राट अशोकाची भूमिकाही केली होती. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, मौनीच्या या हॉलिडेचे इतर काही PHOTOS 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...