आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्काच्या मेहंदी सेरेमनीत मौनी रॉयचा जलवा, बेस्ट फ्रेंडसाठी असा केला डान्स, पाहा VIDEO

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - टीव्ही शो 'नागिन' फेम आश्का गोराडियाने शुक्रवारी तिचा बॉयफ्रेंड ब्रेंट ग्लोबसोबत ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला. दोघे आज हिंदू पद्धतीने विवाह करणार आहेत. शनिवारी आश्काचा मेहंदी सेरेमनी पार पडला. ज्यात मौनी रॉयने तिचा परफॉर्मन्स दिला. यावेळी आश्कानेही तिच्यासोबत डान्स केला. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, आस्काच्या मेहंदी सेरेमनीचे PHOTOS....

बातम्या आणखी आहेत...