आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TV च्या 'नागिन'ने शेअर केला बॅकलेस ड्रेसमधला फोटो, या फिल्मद्वारे करणार आहे बी टाऊन एन्ट्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्हीची 'नागिन' या नावाने प्रसिद्ध झालेली अभिनेत्री मौनी रॉय हिने अलीकडेच इन्स्टाग्रामवर स्वतःचे काही बोल्ड फोटोज शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. ब्लॅक आउटफिटमधील फोटो शेअर करुन मौनीने त्याला कॅप्शन दिले, 'All that we see or seem is but a dream within a dream'. आणखी एका फोटोसोबत तिने लिहिले, 'Foolhardy'. मौनीचे इन्स्टाग्रामवर सुमारे 3.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. ती नित्यनेमाने स्वतःविषयीचे अपडेट्स आणि फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असते. मौनी लवकरच 'गोल्ड' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. अभिनेता अक्षय कुमारसोबत ती स्क्रिन शेअर करणार असून 2018 मध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे.

 

पुढील स्लाईड्सवर बघा मौनीचे 4 फोटोज...

बातम्या आणखी आहेत...