आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मिसेस घनचक्कर\'ने \'पम्मी प्यारेलाल\'ला दिल्या नव-याला कंट्रोल करण्याच्या TIPS

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स चॅनलवर सुरु होणा-या 'मिसेस पम्मी प्यारेलाल' या मालिकेच्या प्रमोशनसाठी एक स्पेशल प्रोमो शूट करण्यात आले. यावेळी विद्या बालन अर्थातच 'श्रीमती घनचक्कर'ने नवरेबुवांना कंट्रोल करण्याच्या इंट्रेस्टिंग आयडिया 'श्रीमती पम्मी प्यारेलाल'बरोबर शेअर केल्या. या नवीन मालिकेत पम्मीने एका पहलवानच्या मुलीची भूमिका साकारली आहे.

श्रीमती घनचक्करने पम्मीला सल्ला दिला की, आपल्या नव-यासाठी दररोज कलरफूल चॅनलप्रमाणे रंग बदला, मात्र असे करताना रिमोटचे कंट्रोल स्वतःच्या हाती ठेवा. शिवाय नव-याच्या टेस्टला कधीही बदलू देऊ नका. मिसेस घनचक्कर अशाच आणखी काही इंट्रेस्टिंग आयडिया आपल्याला या स्पेशल प्रोमोमध्ये देताना दिसणार आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा या प्रोमो शूटची खास झलक...