आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ‘I Kissed A Girl’ Is About A Story Of A Girl Who Is On A Journey To Explore Her Sexuality

Shocking Video! टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच दोन तरुणी दिसल्या KISS करताना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन तरुणींवर चित्रीत झालेला  किसींग सीन पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर दाखवण्यात आला. - Divya Marathi
दोन तरुणींवर चित्रीत झालेला किसींग सीन पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर दाखवण्यात आला.

मुंबईः छोट्या पडद्यावरील एमटीव्ही या वाहिनीवर 'द बिग एफ' हा शो सुरु झाला आहे. या शोचा एक भाग सध्या बराच चर्चेत आहे. झाले असे की, या शोच्या एका भागात दोन तरुणींची वादग्रस्त कहानी प्रसारित करण्यात आली. यामध्ये दोन तरुणींवर हॉट लीप लॉक सीन चित्रीत करण्यात आला होता.
'बिग बॉस 8' चा विजेता गौतम गुलाटीने हा शो होस्ट केला होता. हा शो 'मना कल्पनाओं'वर आधारित असून याचा सहावा भाग 'आय किस्ड अ गर्ल' हा बोल्ड होता. शोची कहाणी शर्मिस्ता आणि मधुरिमा या दोन तरुणींवर आधारित होती. या तरुणी एकमेकींच्या प्रेमात पडतात आणि अनेकदा इंटीमेट होतात.
तसे पाहता, छोट्या पडद्यावर प्रेक्षकांनी अनेकदा तरुण आणि तरुणीमधला किसींग सीन पाहिला आहे. मात्र छोट्या पडद्यावर दाखवण्यात आलेला हा पहिलाच लेस्बियन किस आहे.
'आय किस्ड अ गर्ल'चा संपूर्ण एपिसोड तुम्ही शेवटच्या स्लाईडमध्ये बघू शकता...