आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुबेहुब कतरिनासारखी दिसते ही TV अॅक्ट्रेस, शेअर केले बोल्ड PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः एमटीव्ही सीरिज 'गर्ल्स ऑन टॉप' या शोद्वारे लोकप्रिय झालेली अभिनेत्री सलोनी चोप्रा आपल्या हॉट अंदाजामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. सलोनीचा लूक ब-याच अंशी कतरिना कैफशी मिळता-जुळता आहे. अलीकडेच सलोनीने इन्स्टाग्रामवर स्वतःचे काही बोल्ड फोटोज शेअर केले आहेत. अभिनयासोबत सलोनी  स्त्री हक्कांसाठी लढा देते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच याविषयावर आपली रोखठोक मतं मांडत असते. इन्स्टाग्रामवर सध्या सलोनीच्या फॉलोअर्सची संख्या 1 लाख 85 हजारांहून अधिक आहे.  

- एक फोटो शेअर करुन सलोनीने लिहिले, महिलांचे शरीर केवळ उपभोगाची एक वस्तू समजली जाते. शरीराचा एखाद्या भाग उघडा असल्यास त्याला बलात्काराचे कारण सांगितले जाते.
- स्त्रियांनी स्वतःचे शरीर किती आणि कसे झाकावे, हा नेहमीच हा नेहमीच चर्चेचा विषय असतो.  
ब्रासोबत पोस्ट केले आहेत फोटो...
- जुलै, 2016 मध्ये सलोनीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता. यामध्ये ती हातात ब्रा पकडून दिसली होती. हा फोटो पोस्ट करुन तिने ब्रा आणि महिलांच्या स्तनाविषयी लोकांच्या दृष्टिकोनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तिने लिहिले होते, जर पुरुष विना शर्ट फिरु शकतात तर मग महिला ब्रामध्येही दिसू शकत नाही. 

पुढील 4 स्लाइड्सवर, सलोनी चोप्राचे आणखी काही PHOTOS... 
बातम्या आणखी आहेत...