आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईचा शाम यादव बनला 'डान्स इंडिया डान्स'च्या चौथ्या पर्वाचा विजेता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झी टीव्हीवर प्रसारित होणा-या 'डान्स इंडिया डान्स'च्या 4च्या पर्वाचे फायनल मुंबईमध्ये आयोजित केले होते. मुंबईचा रहिवासी शाम यादव या रिअ‍ॅलिटी शोचा विजेता ठरला आहे. शाम यादवने त्याच्या प्रतिस्पर्धींचा जास्त मत मिळून पराभव करून 'सुनहरी तकदीर की टोपी'चा हकदार झाला. मुंबईचा शाम यादव, करनालचा मनन सचदेवा, पुण्याचा सुमेध मुदगालकर आणि कोलकाताचा बिकी दास हे चार स्पर्धक 'डान्स इंडिया डान्स'च्या फायनलपर्यंत पोहोचले होते.
'डान्स इंडिया डान्स'च्या चौथ्या पर्वाचा विजेता शाम यादव बनला असून तो सलमान यूसुफ(पहिल्या पर्वाचा विजेता), शक्ती मोहन (दुस-या पर्वाचा विजेता) आणि राजष्मिता कर (तिस-या पर्वाचा विजेता)मध्ये सामील झाला आहे.