आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Don't kiss me today....'नागिन' फेम मौनीने पोस्ट केला HOT अँड Sexy फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 'नागिन' फेम अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव आहे. ती नित्यनेमाने स्वतःची ग्लॅमरस छायाचित्रे इंस्टाग्रामवर या सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर करत असते. मौनी तिचा नुकताच एक हॉट अँड सेक्सी फोटो शेअर करुन लिहिले, ''Dont hug me today Dont kiss me today..'' व्हाइट स्पेगेटी परिधान केलेली मौनी या फोटोत अतिशय मादक दिसतेय. मौनी लवकरच 'नागिन' मालिकेच्या दुस-या पर्वात झळकणारेय.
मौनीला खरी ओळख 'देवों के देव महादेव' या मालिकेतील पार्वतीच्या भूमिकेतून मिळाली. मोहित रैना या मालिकेत तिच्यासोबत लीड रोलमध्ये होता. याच मालिकेच्या सेटवर मोहितसोबत मौनीचे सूत जुळले असून दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. पुढील वर्षी दोघे लग्नगाठीत अडकणार असल्याची चर्चा आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, मौनी रॉयचा दिलखेचक अंदाज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...