मुंबई - टीव्ही शो 'नागिन'मुळे प्रसिद्ध असलेली अभिनेत्री मौनी रॉयने नुकतेच फोटोशूट केले आहे. ते फोटोज् त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. यात मौनीने काळ्या रंगाचा टॉप आणि हाय स्लिट स्कर्ट घातला आहे. यात मौनी फारच छान दिसत आहे. लवकरच अक्षयच्या चित्रपटात दिसणार मौनी..
- मौनी लवकरच तिचा बॉलिवूड डेब्यू करण्याच्या तयारीत आहे.
- मौनी अक्षय कुमारसोबत आगामी चित्रपट 'गोल्ड' मध्ये दिसणार आहे.
- या चित्रपटाच्या शूटिंगचे काही फोटोजही समोर आले आहेत.
- मौनी झी एंटरटेनमेंट अवॉर्डस 2017 मध्ये बोल्ड अवतारात दिसली होती.
पुढच्या स्लाईडवर पाहा, मौनी रॉयचे लेटेस्ट PHOTOSHOOT...