आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nach Baliye 6: Shilpa Shetty Is An Epitome Of Grecian Goddess In Sari Gown

PICS : साडीत शिल्पा दिसते लाजवाब, बघा 'नच बलिये 6'मधील शिल्पाचा ग्लॅमरस अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिगरच्या बाबतीत शिल्पा शेट्टीला तोड नाही. शिल्पाची स्टाईल लाजवाब असते. तिच्या ग्लॅमरस अंदाजला कोणीही मॅच करु शकत नाही. आता हेच बघा ना 'नच बलिए 6'च्या सेटवर शिल्पा ब्लू कलरच्या साडीत अवतरली तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळून राहिल्या. तिचा हा अंदाज चाहत्यांना अपिलिंग वाटला.
तसंही भारतात साडीची एक वेगळीच क्रेझ बघायला मिळते. त्यामुळे कधीही साडीचे ग्लॅमर कमी झाले नाही. साडी ही शिल्पाचे आवडते आऊटफिट आहे. 'नच बलिये'च्या या आठवड्यातील ख्रिसमस स्पेशल एपिसोडमध्ये शिल्पा ब्लू साडीत अवतरणार आहे. तसं पाहता शिल्पा पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर साडीत अवतरणार नाहीये. तर यापूर्वीही ती नच बलिये 6च्या मागील काही भागात साडीत दिसली होती.
अलीकडेच 'नच बलिये'च्या ख्रिसमस स्पेशल एपिसोडचे शूटिंग झाले. यावेळी शिल्पा ब्लू कलरच्या साडीत खूपच सुंदर दिसली. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला शिल्पाची 'नच बलिये'च्या सेटवरची खास छायाचित्रे दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा शिल्पाची ही खास छायाचित्रे... यासोबत 'नच बलिये 6'मधील यापूर्वीचा शिल्पाचा साडीतील ग्लॅमरस अंदाज...