आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Never Seen Before Pictures Of Ajaz Khan With Son And Wife

बघा एजाजचे त्याच्या कुटुंबासोबतचे काही UNSEEN छायाचित्रे..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बिग बॉस 7'मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री केलेला स्पर्धक एजाज खानला कुशालची प्रेमिका आणि 'बिग बॉस 7'ची विजेती गोहरवर प्रेम झालं होतं. एजाजने गोहरसमोर त्याच प्रेम व्यक्त केलं परंतु ते यशस्वी झालं नाही. एजाज 'बिग बॉस'च्या घरातील एक मनोरंजक व्यक्ती होता, त्याच्या विनोदी स्वभावाने अँडीला मागं टाकलं होतं. पंरतु एजाज हा एक अभिनेता आहे कदाचितच कोणाला माहित असेल. त्याने राम गोपाल वर्माच्या 'रक्त चरित्र्य' आणि फारुख कबीर यांच्या 'अल्लाह के बंदे' या सिनेमात काम केलं होतं.
एजाज खानने जरी गोहरसमोर त्याच प्रेम व्यक्त केलं असलं तरी आम्ही तुम्हाला सांगत आहोत, की एजाजच लग्न झालेलं आहे. त्याला पत्नी आणि एक मुलगा आहे. त्याच्या मुलाच नाव अलेक्झँडर आहे.
आम्ही तुम्हाला दाखवत आहोत एजाज आणि त्याच्या कुटुबासोबतचे काही खास छायाचित्रे...